घराची कथा ऐकण्यात त्यांना खूप वेळ गेला त्यांना आता लवकर रिंकीकडे जायचे होते उशिरही खूप झाला होता रात्रीचे 9 वाजले होते
रिंकीचे बाबा परत रात्री त्या भीतीने रूम मध्ये रिंकीला घेऊन बसले टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती त्या घरात पण थोड्याच वेळात आवाज यायचा चालू झाला रिंकीच्या बाबांना याचीच भीती होती कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवतंय अस त्यांना वाटू लागलं
रिंकीच्या आजोबा गाडी चालवत येत होते त्यांनी सकाळीच बघितलं होत कि आज अमावस्या आहे त्यांच्या मनात फक्त एकच भीती होती कि ते जोपर्यंत तिथे जात नाहीत तोपर्यंत त्या दोघांना काहीच होता काम नये त्यामुळे ते खूप जोरात गाडी चालवत येत होते
घरात दरवाजा वाजवण्याचा येणार आवाज आता खूपच मोठा येत होता रिंकीच्या बाबांना वाटलं कि खरंच बाहेर कोणीतरी आलं असेल म्हणून ते दरवाजा वाजवत असेल कोण आहे ते बघायला म्हणून ते आणि रिंकी खोलीबाहेर आले पण आवाज वरच्या खोलीतून येत होता
त्यांना वाटत होत कि लगेच या घरातून निघून जावं पण एव्हड्या रात्री त्या मुलीला घेऊन ते कुठे जाणार या विचाराने ते शांत होते वरून येणारा तो आवाज अजूनही चालूच होता शेवटी त्यांनी वर जाऊन बघायच ठरवलं ते रिंकीला घेऊन वर आले बघतात तर आवाज त्याच खोलीतून येत होता जी त्यांनी बंद केली होती त्यांच्यासमोर आतून कोणीतरी दरवाजा जोरजोरात वाजवत होत रिंकीच्या बाबांनी बांधलेला दोराही सुटत चालला होता आणि एका मोठा आवाज करत तो दोरा तुटला आणि जोरात दरवाजा उघडला
रिंकीच्या बाबांनी तिला हातात घट्ट पकडून ठेवलं होत आणि अचानक त्या दरवाजात एक बाई उभा राहिली तिचा तो अवतार बघून रिंकी खूप घाबरली आणि रडायला लागली रिंकीच्या बाबांची अवस्था हि काहीशी अशीच होती
'आज मला माझ्या मुलीला घेऊन जाण्यापासून कोणीही नाही थांबवू शकत '
हिहीही$$$ हिहीही$$$
'गौरी चल मी तुला घेऊन जायला आलेय'
रिंकी माझी मुलगी आहे आणि मी तिला काहीही होऊ देणार नाही
तिच्या बाबांचे हे शब्द ऐकून दामीनीचा आत्म्याने फार भयंकर रूप धारण केले हे बघून रिंकीच्या पप्पा तिला घेऊन पळत पळत खाली येऊ लागले ती खाली आले तर तेव्हड्यात तिथे रिंकीच्या आजोबा हि आले होते रिंकी रडत होती
'बाबा तुम्ही आलात बरं झालं '
'जावाईबापू रिंकीच्या जीवाला धोका आहे आपल्याला इथून ताबडतोब गेलं पाहिजे नाहीतर रिंकीच्या काहीही बरेवाईट होऊ शकत आणि ते दरवाजाच्या दिशेने चालू लागले पण लगेच दरवाजा बंद झाला ती शक्ती त्यांना त्या घरातून जाऊ द्यायला तयार नव्हती रिंकीच्या आजोबा तो दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करू लागले पण सगळे प्रयत्न व्यर्थ दरवाजा उघडायचा नावच घेत नव्हता रिंकीच्या आजोबांना आता मोठ्या संकटाची जाणीव होऊ लागली
'जावईबापू काहीही झालं तरीही रिंकीच्या सोडू नका '
त्या घरात सर्वत्र हसण्याचा आवाज येऊ लागला घाबरलेले रिंकीच्या बाबा रिंकीला घट्ट घरून उभा होते
'ए म्हाताऱ्या तू माझ्या मुलीला मला घेऊन जाऊ नाही देणार'
तर तुझाही जीव घ्यायला मी मागेपपुढे बघणार नाही आज मला कोणीच नाही अडवू शकत
आज मी गौरीला घेऊन जाणार '
ती माझी मुलगी आहे ती मी तिला घेऊन जाणारच '
इतक्यात आजोबांच्या खांद्यावर कोणीतरी एक हात ठेवला आणि त्यांना काही कळायच्या आत त्यांना खांद्याला धरून जोरात मागे ओढलं आणि ते जोरात लांब जाऊन पडले आणि त्याक्षणी परत ती बाई रिंकिसमोर उभी राहिली आणि ती रिंकीला हात लावणार तोच तिचा हात जाळायला लागला त्यामुळे तिने तिचा हात लगेच मागे घेतला आणि आजोबांकडे बघितलं तर ते त्यांच्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढून काहीतरी मंत्र म्हणत होते त्यामुळेच दामीनीचा आत्मा रिंकीला हात लावू शकला नाही
दामीनीच आत्मा आता खूप चिडला ती मोठ्याने ओरडत होती आणि त्याच वेळी घरातली काचेच्या वस्तू फुटू लागल्या
तिथं खाली पडलेला फळ कापायचे चाकू हवेत वर उचलू लागला आणि जोरात आजोबांच्या दिशेने फेकला गेला पण आजोबा लगेच बाजूला झाले त्यामुळे दामीनिचा तो वार वाया गेला आता ती खूपच रागात आली.
ती समोरच असलेली लाकडी खुर्ची जोरात रिंकीच्या आजोबांच्या दिशेने घसरत आली आणि ती खुर्ची आजोबांच्या गुढग्याला जोरात लागली आजोबा खाली पडले पण त्यांचं मंत्र म्हणायचे बंद होत नव्हते
'जावईबापू रिंकीला घेऊन जा लगेच '
दरवाजा बंद होता म्हणून रिंकीच्या बाबा तिला घेऊन पायऱ्या चढत वर जायला लागले पण तेव्हड्यात त्यांचा पाय कोणीतरी जोरात ओढला ते खाली पडले रिंकी एका बाजूला आणि ते एका बाजूला पडले त्यांनी रिंकीकडे बघितले तर ती बेशुद्ध पडली होती ते पटकन उठले आणि तिला उचलायला गेले तर रिंकी 10 फूट उंच हवेत उडाली दामिनी तिला उचलून वर घेऊन गेलीं आता आजोबाच्या मंत्राचाही काहीच परिणाम होत नव्हता म्हणून त्यांनी ती माळ रिंकीच्या दिशेने फेकली आणि ती माळ रिंकीच्या गळ्यात जाऊन पडली त्यासरशी रिंकी दमीनीच्या हातातून खाली पडली आणि लगेच तिच्या बाबांनी तिला हवेतच झेलले
'म्हाताऱ्या तू गौरीला माझ्यापासून वेगळं करायला बघतोस तू आता संपालास'
आजोबा उठून उभा राहिले तर समोरच्या दामिनी होती बाहेर आलेले डोळे विस्कटलेले केस एका डोळ्यातून खाली वाहत येणार रक्त यामुळे तिचे रूप आणखीच भयानक दिसत होते
दमीनीं ने आजोबांच्या गळ्याला पकडलं आणि उंच एका हाताने उचलल आजोबा श्वास घेण्यासाठी धडपड करू लागले
'असच मारलं होत ना तुज्या नवऱ्याने गौरीला'
आजोबांचे हे शब्द ऐकताच तीना त्यांना लांब फेकून दिल आजोबा लांब जाऊन पडले
दमीनी ने रिंकीच्या शरीरात प्रवेश केला आणि तिला घेऊन ती वरच्या खोलीत पळत गेली
आणि दरवाजा लावून घेतला रिंकीचे आजोबा आणि बाबा तिच्या मागे मागे त्या खोलीत गेले खोलीचा दरवाजा आतून बंद झालेला होता
रिंकीच्या बाबांनी त्या दरवाज्याला जोरात धक्के मारायला सुरुवात केली आतून रिंकीच्या रडण्याचा आवाज येत होता शेवटी तो दरवाजा उघडला पण आत रिंकी नव्हती आजोबांचं लक्ष आरशात गेलं तर रिंकी त्या आरशाच्या आत मध्ये होती आणि आतून आरशाच्या काचेवर थापा मारत होती
रिंकीच्या बाबांना हे सर्व स्वप्नसारखाच वाटत होत कारण एखादा माणूस आरशात कसा जाऊ शकतॊ पण हे सर्व त्यांच्या डोळ्यासमोरत घडत होत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मुलीच्या बाबतीत घडत होत त्यामुळे त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागत होता
ते आरश्या जवळ गेले पण आता रिंकीला बाहेर कसं काढायचं हा मोठा प्रश्न होता
तेव्हड्यात रिंकीच्या बाबांना दामीनीने मानेला पकडले आणि ओढत जोरात मागे घेऊन गेली आजोबा त्यांना वाचवायचा प्रयत्न करू लागले पण त्या शक्तीपुढे त्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते रिंकीच्या बाबा इतके जोरात मागे ओढले गेले आणि मागे भिंतीला त्यांचे डोके जोरात आपटले
आजोबांनी परत मंत्र म्हणायचे चालू केले
'ए म्हाताऱ्या तुझ्या मंत्र शक्तीचा आता माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही '
थोड्याच वेळात गौरीच आत्मा तीच शरीर सोडेन आणि मग मी तिला माझ्या बरोबर घेऊन जाईल
मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी रिंकीला काहीही होऊ देणार नाही
'ए म्हाताऱ्या मग आधी तुलाच ठार मारते मग माझ्या गौरीला घेऊन जाते
आणि ती लगेच आजोबा समोर आली
तिन म्हाताऱ्याच्या हाताला पकडलं आणि जोरात लांब फेकून दिल ते खाली पडले ते उठायचा प्रयत्न करू लागले तोच परत दामिनी त्यांच्या समोर आली आणि परत त्याच्या पायाला पकडलं आणि फेकून दिल वृद्ध झालेले आजोबा आता शांत झाले त्यांच्यात आत उठाण्याचीही ताकत राहीली नव्हती
'थोड्याच वेळात गौरीचा आत्मा तीच शरीर सोडेल
जावईबापू आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर काहीतरी दुसरच व्हायचं
पण बाबा आता करायचं तरी काय ? रिंकीला या अरश्यातून बाहेर काढायचं तरी कसं
जवाईबापू प्रत्येक आत्म्याचा काहीतरी वीक पॉईंट असतो ज्याला तो सगळ्यात जास्त घाबरतो
आपल्याला ती कडी शोधावी लागेल जी या आत्म्याला जोडलेली आहे
विचार करा जावईबापू अशी कोणती वस्तू आहे का जिचा संबंध या आत्म्याशी असू शकतो
दामिनी परत समोर आली आणि रिंकीच्या बाबांना गळ्याला पकडून वर उचलले आणि जोरात लांब फेकले रिंकीच्या बाबा त्या पत्र्याच्या पेटीवर जाऊन आपटले त्यांच्या हाताला ती पेटी खूप लागली ते त्या पेटीवर आपटल्याने तिचा दरवाजा उघडला आणि त्यातून ती बाहुली खाली पडली
रिंकीच्या बाबांच्या लगेच लक्षात आलं कि ते जेंव्हा या रूम मध्ये आले होते त्यावेळेस रिंकीने हि पेटी उघडली होती आणि याच बाहुलीच्या पाहून ती बेशुद्ध पडली होती आणि तेंव्हापासूनच हे सगळे प्रॉब्लेम सूरु झाले
त्यांनी ती बाहुली उचलली आणि आजोबांच्या दिशेने फेकली आजोबांनी ती बाहुली घेतली आणि जोरात जमिनीवर आपटली त्यासरशी जोराचा आवाज झाला जस कुणाला खूप त्रास होतोय असा आवाज
आजोबांच्या लक्षात आलं कि दामीनिचा आत्मा या बहुलीशी जोडला गेलेला आहे
जावईबापू आपल्याला हि बाहुली नष्ट करावी लागेल दामिनी परत समोर आली आणि आजोबांवर वार करायचा प्रयत्न करू लागली
आजोबांनी ती बाहुली लगेच रिंकीच्या बाबांकडे फेकली आणि म्हणाले कि ह्या बहुलीला लगेच नष्ट करा
त्यांनी बाहुली घेतली आणि ते पळत त्या खोलीबाहेर आले त्यांच्या समोर फक्त रिंकीचाच चेहरा येत होता
ते बाहेर येताच रॉकेल चा डब्बा शोधू लागले बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांना रॉकेलचा डब्बा सापडला आणि ते रूम मधून बाहेर आले बाहेर येऊन बघतात तर आजोबा रक्ताने लथपथ होते बाबा पळत आजोबा जवळ आले
जावईबापू हि बाहुली आधी नष्ट करा
पण तुम्हाला हे अस कस झालं
माझं सोडा तुम्ही आधी हि बाहुली नष्ट करा रिंकीच्या जीव धोक्यात आहे
त्यांनी लगेच बहुलीवर रॉकेल ओतले आणि काडी पेटवणार इतक्यात दामिनी पळत त्यांच्या दिशेने आली आणि रिंकीच्या बाबांना घेऊन उंच हवेत उडाली आणि त्यांना वरून खाली सोडून दिल
रिंकीच्या बाबा खाली पडले पण ते परत उठून ती बाहुली जाळायला जाऊ लागले पण तोही प्रयत्न व्यर्थ गेला दामिनी त्यांना त्या बहुली पर्यंत पोहचू देत नव्हती
ते परत उठायचा प्रयत्न करू लागले आता त्यांचीही ताकत संपत आलेली होती तरीही ते त्या शक्तीशी प्रतिकार करत होते त्यांच्या समोर फक्त एकाच ध्येय होत रिंकीला यातून सुखरूप बाहेर काढायचं
त्यामुळे त्यांना आता हार मानून चालणार नव्हतं त्यांना लढत राहावं लागणार होत
ते परत उठले आणि त्या बाहुलीच्या दिशेने जाऊ लागले दमीनीच्या त्यांना पायाला पकडलं आणि भिंतीजवळ फेकलं आता त्यांच्यात आता हालचाल करण्याची हि ताकत शिल्लक नव्हती ते तसेच भिंतीला टेकून बसून राहिले त्यांनी खाली बघितलं तर तिथेच कडेची पेटी पडलेली होती त्यांनी ती उचलली बाहुली त्यांच्यापासून 5 फूट अंतरावर पडलेली होती
' तुझ्यासारख्या कितीही आल्या तरीही मी माझ्या रिंकीला काहीही होऊ देणार नाही '
आणि त्यांनी काडी पेटवली आणि त्या बाहुलीच्या दिशेने फेकली
दामिनी ते बघून त्यांच्या दिशेने पळत येऊ लागली ती त्यांच्या जवळ आली पण त्यांना हात लावणार तेव्हड्यात ती फेकलेली काडी बहुलीवर पडली आणि लगेच बाहुलीने पेट घेतला त्याक्षणी दामीनीच रूपांतर हि धुरात झालं आणि ती गायब झाली
दामिनी गायब होताच घरात लगेच शांतता निर्माण झाली जस काही घडलंच नाही तिथलं वातावरण शांत झालं हा पुरावा होता कि आता दामिनी इथे राहिली नाही
हे घडताच रिंकी त्या रूम मधून बाहेर आली आणि माझ्याकडे पळत आली
माझ्यात आता उठाण्याचीही ताकत राहिली नव्हती पण मला रिंकीला बघून खूप आनंद होत होता
मी रिंकीला एक मिठी मारली माझ्या चिमुकल्या रिमकीला आता काहीच धोका राहिला नव्हता
त्यानंतर आम्ही ते घर सोडलं आणि दुसरं घर घेतलं हे घर छान आहे आणि मुख्य म्हणजे इथे कोणतीही दामिनी नाही
आजोबा त्या घटनेनंतर 2 महिने हॉस्पिटल मध्ये होते आता ते ठीक आहेत
रिंकीला वाचवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही
दामिनी हि पूर्णपणे चुकीची होती असही नाही रिंकी हि गौरीच होती पण तिचा आता रिंकीच्या रूपात पुनर्जन्म झालेला होत्या त्यामुळे तिने रिंकीला तिची मुलगी म्हणणं हे चुकीचं होत मी तिलाही काहीच दोष देऊ शकत नाही कारण ती हि शेवटी एक आईच होती आणि तिची मुलगी तिला परत मिळावी या हेतूने ती हे सर्व करत होती
पण या सगळ्यामुळे माझ्या रिंकीच्या नाहक बळी गेला असता
पण आता सगळं व्यवस्थित आहे रिंकीही आत ते सर्व विसरली आहे
समाप्त